
फ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी SAANS मोहिमेवरील प्रशिक्षण!
साप्ताहिक सागर आदित्य
फ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी SAANS मोहिमेवरील प्रशिक्षण!
प्लॅन इंडिया अंतर्गत 'सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर 5' प्रकल्प व तालुका आरोग्य विभाग, मालेगाव (वाशिम) यांच्या संयुक्त विद्यमाने मेधशी व शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 60 फ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी SAANS मोहिमेवर विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान, निमोनिया जनजागृतीसाठी IEC साहित्य व फ्लायर्स वाटप करण्यात आले.
🩺 मान्यवरांचे मार्गदर्शन:
1️⃣ डॉ. संतोष बोरसे, वैद्यकीय अधिकारी, पीएचसी - शिरपूर
2️⃣ डॉ. गजानन मिटकरी, सीएचओ, वसरी उपकेंद्र
3️⃣ सुरेखा सुरसे, आशा सुपरवायझर, पीएचसी - शिरपूर
4️⃣ डॉ. शुभम सापकाळ, वैद्यकीय अधिकारी, पीएचसी - मेधशी
5️⃣ वंदना चव्हाण, आशा सुपरवायझर, पीएचसी - मेधशी
👥 विशेष उपस्थिती:
दिनेश प्रजापती, स्टेट मैनेजर महाराष्ट्र
भूषण कोल्हे आणि विनोद उन्हाळे, ब्लॉक ऑफिसर
गुलाबी दीदी, शीतल नागले आणि मोहिनी उईके
या प्रशिक्षणाद्वारे फ्रंटलाईन आरोग्य सेवकांना निमोनियाची लक्षणे ओळखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन मिळाले.
💙 आरोग्यपूर्ण भवितव्यासाठी एकत्र काम करूया!
#SAANSCampaign #PneumoniaAwareness #PlanIndia #SelfCareProject #HealthWorkers #CommunityHealth #Washim
@planindia
@bhatnagar304
@mahahealthiec
@selfcarefornewmoms
@iechealthwashim
@mohfwindia
0 Response to "फ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी SAANS मोहिमेवरील प्रशिक्षण! "
Post a Comment