-->

 सैनिक कल्याण पोर्टलवर मूळ कागदपत्रे अपलोड करावी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

सैनिक कल्याण पोर्टलवर मूळ कागदपत्रे अपलोड करावी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन



साप्ताहिक सागर आदित्य 

 सैनिक कल्याण पोर्टलवर मूळ कागदपत्रे अपलोड करावी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन


वाशिम, जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा,वीर नारी,वीर माता/वीर पिता,अवलंबीतांना कळविण्यात येते की, येत्या एक-दोन महिन्याच्या काळातच, सैनिक कार्यालयातील/सैनिक विभागातील तसेच केंद्रीय सैनिक बोर्डातील सर्व कामे ऑनलाईन होणार आहेत. त्या करिता सर्वांना सुचीत करण्यात येते की, सैनिक कल्याण विभाग पोर्टल वर आपले सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन नाव नोंदणी (On Line Registration) करण्यासाठी खालील पध्दतीने अवलंबन करावे. तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा संपर्क नंबर 07252231088 या क्रमांकावर संपर्क साधावा.

ऑनलाईन नोंदणी करतानां

www.mahasainik.maharashtra.gov.in DSWPortal -Register - register ESM/ Register Depandent/Register Orphan/Register widow.

ही कार्यपद्धती वापरावी.


तरी सर्व माजी सैनिक/माजीसैनिक विधवा/वीर नारी/वीर माता/वीर पिता/अवलंबीतांनी वरील सूचनेचे पालन करावे असे अवाहन सैनिक कल्याण अधिकारी वाशिम यांनी केले आहे.

Related Posts

0 Response to " सैनिक कल्याण पोर्टलवर मूळ कागदपत्रे अपलोड करावी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article