अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल शिरपूर येथे दंतरोग व बालरोग तपासणी ४०० विद्यार्थ्यांची तपासणी
साप्ताहिक सागर आदित्य
अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल शिरपूर येथे
दंतरोग व बालरोग तपासणी
४०० विद्यार्थ्यांची तपासणी
बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ अक्षय किशोर लहाने, BDS दंतरोग तज्ञ
डॉ अक्षय गवळी BAMS जनरल फिजिशि
सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन
केले बालदिना च्या शुभेच्छा दिल्या म्हणाले की "पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते.
मुख्याध्यापक भगत मॅडम
यांनी मुलांचे हक्क, आरोग्य आणि शिक्षण यासाठी काम केले. बाल दिन या दिवसाचा उद्देश मुलांच्या चांगल्या संगोपनाला चालना देणे, लोकांना मुलांचे हक्क आणि शिक्षणाबद्दल जागरूक करणे आहे." यावेळी विद्यार्थी गुलाब घेऊन शाळेमध्ये आले होते. त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यांनी गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी
उपस्थित पर्यवेक्षक भुषण ढवळे सर
उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मोनिका मगर यांनी केले
0 Response to "अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल शिरपूर येथे दंतरोग व बालरोग तपासणी ४०० विद्यार्थ्यांची तपासणी "
Post a Comment