-->

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे बाल आनंद मेळावा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे बाल आनंद मेळावा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम सरपंच सौ आश्विनी देवळे तसेच व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शीतल हेंबाडे यांच्या हस्ते फीत कापून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने पदार्थ बनवले आणि भविष्यातील होणाऱ्या व्यवहाराचे धडे घेतले. बाल आनंद मेळावा आयोजित करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका घुगे मॅडम सहाय्यक शिक्षिका नांदूरकर मॅडम ठाकरे मॅडम आणि कोगदे सर यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे बाल आनंद मेळावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article