-->

राजमाता जिजाऊ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दशरात्रोस्रव

राजमाता जिजाऊ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दशरात्रोस्रव

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राजमाता जिजाऊ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दशरात्रोस्रव महोत्सव निमित्ताने अभिवादन रॅली चे आयोजन करण्यात आले असता शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी राजमाता जिजाऊ साहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून रॅली स प्रारंभ करण्यात आला, रॅली दरम्यान जिजाऊंच्या वेश भुषेत, चंचल चव्हाण तर बाल शिवाजी यांच्या भुमिकेत भोरकडे आणि सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेत निकिता वाघमारे यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले, जयजिजाऊ, जयशिवराय, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कि जय या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते, तर झाँकी मध्ये वेग वेगळ्या प्रकारचे बॅनर णक लक्ष वेधले, मुलीचे शिक्षण, प्रगती चे लक्षण, राष्ट्रीय हरित सेना वनराई इको कलब च्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा, मतदार जनजागृती च्या निमित्ताने, आपले अमुल्य, मत योग्यउमेदवाराला दया, व लोक शाही। मजबूत करुया, अशा प्रकारे जयघोषात मानोरा शहर दुमदुमूले होते, रॅली मुख्यमार्गगाने नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व जिजाऊ साहेब यांना वंदन गीताने वंदन गीत सादर करून करण्यात आले शाळेत मधे मुलींनी जिजाऊ च्या गीतावर सुंदर नृत्य सादर केले, एक आठवीच्या विदयारथयांननी नाटिका सादर केली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी अनंतखडसे, विकलसींग राठोड, चंद्रशेखर वानखडे, निलेश उजवे, सतीष भगत, रूपेश जयस्वाल, विजयश्री सरनाईक, वैशाली चातुरकर ,सविता भालेराव, ज्योती इंगोले, गौतम भगत, सुरेश पारधी रामराव पाटील इत्यादी ना परीश्रम घेतले

0 Response to "राजमाता जिजाऊ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दशरात्रोस्रव"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article