-->

काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड ते कोंढाळा (झामरे) दरम्यान ट्रस्ट बेड आणि ड्रेनेजच्या बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल

काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड ते कोंढाळा (झामरे) दरम्यान ट्रस्ट बेड आणि ड्रेनेजच्या बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल



 साप्ताहिक सागर आदित्य 

काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड ते कोंढाळा (झामरे) दरम्यान ट्रस्ट बेड आणि ड्रेनेजच्या बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल


वाशिम, सहायक मंडळ अभियंता,दक्षिण मंडळ रेल्वे, अकोला यांच्या २३ नोव्हेंबरच्या पत्रानुसार काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड वाशिम ते कोंढाळा दरम्यान केएम, ८१३/५-६ येथे मानवयुक्त लेव्हल क्रॉसींग गेट क्र. १११ हे ट्रस्ट बेड आणि ड्रेनेज (RUB) च्या बांधकामाकरीता १ डिसेंबर ते हे काम पुर्ण होईपर्यंत बंद करण्याबाबत विनंती केली आहे.

             त्यानुसार काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड वाशिम ते कोंढाळा (झामरे) दरम्यान केएम, ८१३/५-६ येथे ट्रस्ट बेड आणि ड्रेनेज (RUB) च्या बांधकामाचे काम पुर्ण होईपर्यंत वाशिम स्टेशन वाशिम ते कोंढाळा (झामरे) दरम्यान केएम,८१३/५-६ येथील गेट क्र.१११ येथील वाहतूक पुर्णपणे ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून बंद करुन पुढील आदेशापर्यंत वाहतूकीकरीता पर्यायी मार्ग RUB at km, ८१२/१-२ (RUB No. ८१२/१A) सुरु करण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.  

                   

0 Response to "काटा रोड आणि वाशिम स्टेशन रोड ते कोंढाळा (झामरे) दरम्यान ट्रस्ट बेड आणि ड्रेनेजच्या बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article