-->

अवकाळी पावसामुळे आज अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाची सरसकट नुस्कान देण्यात यावी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे भगवानराव शिंदे यांची मागणी

अवकाळी पावसामुळे आज अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाची सरसकट नुस्कान देण्यात यावी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे भगवानराव शिंदे यांची मागणी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अवकाळी पावसामुळे आज अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाची सरसकट नुस्कान देण्यात यावी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे भगवानराव शिंदे यांची मागणी

तुरीचे पंचनामे हेक्टरी सरसकट करण्याची मागणी देतील ही स्पष्ट केले नाही ही लाजिरवाणी बाब आहे तेव्हा आमच्या शेतात एक हेटर तूर असेल तर एक हेटरच तूर धरण्यात यावी कारण त्यामध्ये रब्बी हंगामात आंतरपीक घेतले जात नाही व तुरीचे झालेले नुकसान 90 त्न ते 95 टक्के एवढे आहे त्यानुसार तलाठी व कृषी सहाय्यक यांनी परत सर्वे करावा व हेटरी पीक पेरा वाढवावा व आमचे झालेले नुकसान टाकावे असे निवेदनात नमूद केले आहे निवेदन देतेवेळी भगवनराव शिंदे रा.कॉ. तालुका अध्यक्ष , शेतकरी गणेश शिंदे श्रीकृष्ण गावंडे , संतोष प्रदीप सावले / मालेगांव तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे भगवानराव शिंदे यांनी तुर पिकाचे पंचनामे हेटरी सरसकट करा अशी मागणी दि . 4 डिसेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे निवेदनामध्ये नमूद केले आहे की , महसूल मंडळ चांडस येथे दिनांक 27 व 28 नोव्हेंबर या कालावधीत तालुयात अतिवृष्टी झाली व या नैसर्गिक संकटात तूर आणि - रा.कॉ.चे तालुका अध्यक्ष  भगवानराव शिंदे कापूस या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे . तेव्हा सरकारी कर्मचारी तलाठी कृषी सहाय्यक यांनी दिनांक 2 डिसेंबर रोजी शेतीचा सर्वे करण्याकरिता आले होते परंतु त्यांनी पीक पेरा हेटरी 0.20 गुंठे एवढा ठरविला आहे . 20 गुंठ्या मधून शासन नुकसान 10 गुंठे देइल की , 5 गुंठे धबडगाव , बाळकृष्ण गावंडे , जय शिंदे , अमोल धबडगाव , हनुमान गावंडे , यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थीत होते .

0 Response to "अवकाळी पावसामुळे आज अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाची सरसकट नुस्कान देण्यात यावी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे भगवानराव शिंदे यांची मागणी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article