
बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन ,,,स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे
साप्ताहिक सागर आदित्य
बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन ,,,स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला असता शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले तर शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प वाहुन अभिवादन केले तर या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर शाळेचे विद्यार्थी सय्यद अनस, चंचल चव्हाण, हांबरे यानी माहिती सांगितली तर शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर माहिती देताना खरी आदरांजली अर्पण करतानात्यांच्याकार्ययाचचे आपण अनुकरण करणे गरजेचे चे आहे असे सांगितले यावेळी शाळेतील शिक्षक चंद्रशेखर वानखडे, अनंत खडसे, विकल राठोड, निलेश उजवे, सरोज सोळंके, विजयश्री सरनाईक, ज्योती इंगोले, वैशाली चाकूरकर, सविता भालेराव तेजस्वीनी इंगळे, सुरेश पारधी, गौतम भगत, व शाळेचे सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते
0 Response to "बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन ,,,स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे"
Post a Comment