-->

7 डिसेंबर रोजी  ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

7 डिसेंबर रोजी ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

 


7 डिसेंबर रोजी

ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

वाशिम,  :  ध्वजदिन निधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन 7 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व माजी सैनिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0 Response to "7 डिसेंबर रोजी ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article