-->

33 ग्रामपंचायत निवडणूक प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता  11 डिसेंबरपर्यंत आक्षेप/हरकती मागविल्या

33 ग्रामपंचायत निवडणूक प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता 11 डिसेंबरपर्यंत आक्षेप/हरकती मागविल्या



 साप्ताहिक सागर आदित्य 

33 ग्रामपंचायत निवडणूक प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता

11 डिसेंबरपर्यंत आक्षेप/हरकती मागविल्या


वाशिम,  :  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त, अमरावती यांनी जिल्हयातील एकूण 33 ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्या ग्रामपंचायती प्रभाग व सदस्य संख्या पुढीलप्रमाणे. वाशिम तालुका - एकांबा ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, आडगांव (खु.) ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, देवठाणा (बु.) ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, जांभरुण नावजी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, वांगी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, सोयता ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, इलखी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7. रिसोड तालुका- भरजहाँगीर ग्रामपंचायत प्रभाग- 4, सदस्य संख्या 11. मालेगांव तालुका- पांगरी नवघरे ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, खडकी इजारा ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, कुत्तरडोह ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, मुसळवाडी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, आमाना ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9. मंगरुळपीर तालुका- मंगळसा ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, लाठी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, चिखली ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, तपोवन ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, बिटोडा ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, इचोरी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7. मानोरा तालुका- बोरव्हा ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, चौसाळा ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, दापुरा (बु) ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, दापुरा (खु.) ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, ढोणी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, फुलउमरी ग्रामपंचायत प्रभाग- 4, सदस्य संख्या 11, गिरोली ग्रामपंचायत प्रभाग- 4, सदस्य संख्या 11, जामदरा घोटी ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, कार्ली ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, कोलार ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7, पाळोदी ग्रामपंचायत प्रभाग- 4, सदस्य संख्या 11, सोमेश्वर नगर ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 9, उमरी (बु.) ग्रामपंचायत प्रभाग- 3, सदस्य संख्या 7 आणि उमरी (खु.) 4, सदस्य संख्या 11 या 33 ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या  प्रस्तावास 4 डिसेंबर 2023 रोजी मान्यता देण्यात आली असून ज्या व्यक्तींची/ग्रामस्थांना या प्रारुप प्रभाग रचनेस आक्षेप/हरकती घ्यावयाचे असतील त्यांनी 11 डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित तहसिल कार्यालयात याबाबतचे आक्षेप/हरकती सादर कराव्यात. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.                           



0 Response to "33 ग्रामपंचायत निवडणूक प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता 11 डिसेंबरपर्यंत आक्षेप/हरकती मागविल्या"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article