मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) २१ ऑगस्टपर्यंत घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. नागरिकांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
0 Response to "मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) २१ ऑगस्टपर्यंत घरोघरी भेटी"
0 Response to "मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) २१ ऑगस्टपर्यंत घरोघरी भेटी"
Post a Comment