
३ कोटींचा निधी लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
साप्ताहिक सागर आदित्य
#कारगिल_विजय_दिन निमित्त #लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत #मुख्यमंत्री_सहाय्यता_निधी मधून ३ कोटींचा निधी लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाला युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीमध्ये सहभागी होता आले हे राज्यासाठी अभिमानास्पद आहे. या युद्ध स्मारकाच्या माध्यमातून सामान्यांना प्रेरणा मिळेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#KargilVijayDiwas
0 Response to "३ कोटींचा निधी लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द "
Post a Comment