
रोगनिदान शिबीर संपन्न देवळे हॉस्पीटल यांचा उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
रोगनिदान शिबीर संपन्न देवळे हॉस्पीटल यांचा उपक्रम डॉ . सिद्धार्थ देवळे प्रसिद्ध देवळे हॉस्पीटल यांची चमू गावागावात जावून विविध शिबिर घेवून नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घेत आहेत . सदर है विविध शिबिर वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ अध्यक्ष डॉ . सिद्धार्थ देवळे यांच्या मार्गदर्शीत डॉ . पुरुषोत्तम नरवाडे पाटील बी.ए.एम. एस सिनिअर आर.एम.ओ देवळे हॉस्पिटल व डॉ . साजित खान . नितीन बनसोड , दहिसमुद्रे झालेल्या रोगनिदान शिबिराला तालुक्यात सुरवात लाठी गावापासून झाली ग्राम पंचायत च्या वतीने डॉक्टरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . या शिबिराचे आयोजन ग्राम पंचायत लाठी बांनी केले होते लाठी या अत्यंत नियोजनबद झालेल्या आजच्या रोगनिदान शिबिरामध्ये ८० व्यक्तीचे ब्लडप्रेशर २० व्यक्तीचे ब्लड शुगर व २० जणांचे इसीजी करण्यात आले . यावेळी डॉ . सिध्दार्थ देवळे | यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता 83 ग्राम लाठी येथील रुग्णांची तपासणी करताना डॉ . देवळे हॉस्पीटलची चमु त्यांनी सांगितले की , ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्दात हेतूने आम्ही विविध शिबिर आयोजित करून काळजी घेत त्यांना सखोल सा देवून अरोग्या बाबत आमची चमू गावागावात जावून शिबिर घेत असल्याचे डॉ सिध्दार्थ देवळे यांनी सांगितले . आरोग्य शिबिरासाठी यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .
0 Response to "रोगनिदान शिबीर संपन्न देवळे हॉस्पीटल यांचा उपक्रम"
Post a Comment