
ग्रामपंचायत कोंडाळा झामरे येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये हात धुवा दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
ग्रामपंचायत कोंडाळा झामरे येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये हात धुवा दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ गोदावरी मानवतकर माजी सरपंच नितीन इंगोले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन डोके जिल्हा कक्षाचे अधिकारी शंकर आंबेकर सुमेर चांनेकर अमित घुले प्रदीप सावळकर ग्रामसेवक गणेश चोपडे शाळेचे मुख्याध्यापक संतोष गावंडे बीआरसी कक्षाचे महादेव भोयर ग्रामपंचायत कर्मचारी विनोद देशमुख तसेच सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका आशा मदतनीस आरोग्य सेवक आरोग्य सेविका जलसुरक्षक आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते यावेळी जिल्हा कक्षाची शंकर आंबेकर यांनी सर्वांना जागतिक हात व दिनाचे महत्त्व आणि स्वच्छते विषयी सखोल मार्गदर्शन केले शेवटी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून कार्यक्रमाची सांगता झाली
0 Response to "ग्रामपंचायत कोंडाळा झामरे येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये हात धुवा दिन साजरा "
Post a Comment