सावरगाव जिरे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली
साप्ताहिक सागर आदित्य
सावरगाव जिरे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली असून या वेळी दक्षता समिती च्या सदस्या तथा नारीशक्ती जिल्हाध्यक्षा वाशिम सौ उषाताई वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यकर्माचे अध्यक्ष जयराम गायकवाड व प्रमुख उपस्थिती मध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन वाशिम चे कर्तव्यदक्ष अधिकारी रमेश पाटील , जि.प. सदस्य दिलीपभाऊ देशमुख, गजानन भोने, संजय वैरागडे व इतर कर्तव्यदक्ष पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी यांची सुद्धा तिथे उपस्थिती होती. तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्राम. प. सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पडघान, पोलीस पाटील काशिराम तडस, सामाजिक कार्यकर्ते प्रताप अंभोरे, व इतर गावकरी मंडळी उपस्थित होती. तसेच या कार्यक्रमाला जय लहुजी जयंती उत्सव समितीने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक, भास्कर गायकवाड,शंकर गवळी, रामदास गवळी,शंकर कांबळे,मधुकर गायकवाड,गजानन गायकवाड,बबन साठे,सुनील वैरागडे,विजय गायकवाड,दीपक गवळी,दीपक गायकवाड,गणेश गवळी, या सर्व मंडळींनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
0 Response to "सावरगाव जिरे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली "
Post a Comment