-->

वाशिम येथे ७५ लाख सामुहिक सुर्यनमस्कार अभ्यास कार्यक्रम

वाशिम येथे ७५ लाख सामुहिक सुर्यनमस्कार अभ्यास कार्यक्रम


साप्ताहिक सागर आदित्य

वाशिम येथे ७५ लाख सामुहिक सुर्यनमस्कार अभ्यास कार्यक्रम 

वाशिम - अ.भा.यो.शि.म.चे राष्ट्रीय अध्यक्ष योगगुरू मंगेश त्रिवेदी यांच्या प्रेरणेने,अ.भा.यो.शि.म.महा.राज्याचे चे अध्यक्ष डाॅ. मनोज निलपवार,व अ.भा.यो.शि.म.महा.राज्यचे सचिव चंद्रकांत अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला योग शिक्षक व योग साधक यांच्या उपस्थितीत मध्ये  काल दु. ३:३० वाजताच्या दरम्यान केमिस्ट भवन वाशिम येथे ७५ लाख सामुहिक सुर्यनमस्कार अभ्यास कार्यक्रम मार्गदर्शन व हळदी कुंकाचा कार्यक्रम महिला जिल्हा अध्यक्ष  पुप्षलता अफुने  यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख जिल्हा पदाधिर्‍यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न व पुढील जिल्हा नियोजन व नियुक्ती महिला जिल्हा महासचिव पदी डाॅ.मेहकरकर मॅडम व ईतरही पदाधिर्‍यांची नियुक्ती पत्र देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली सुत्रसंचालन व आभार,प्रदर्शन जिल्हा पदाधिकारी पाचरने यांनी केले.


 




0 Response to "वाशिम येथे ७५ लाख सामुहिक सुर्यनमस्कार अभ्यास कार्यक्रम "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article