-->

रोजगार हमी योजनेची मजुरी ३१७ रुपयांवरून ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात आला आहे

रोजगार हमी योजनेची मजुरी ३१७ रुपयांवरून ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात आला आहे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत, मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची मजुरी ३१७ रुपयांवरून ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात आला आहे. #DroughtRelief

0 Response to "रोजगार हमी योजनेची मजुरी ३१७ रुपयांवरून ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात आला आहे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article