-->

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी



 साप्ताहिक सागर आदित्य 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील जलजीवन मिशनची सुमारे ७५ टक्के कामे पूर्ण झाली असली, तरी उर्वरित २५ टक्के कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ५ कोटी रुपयांच्या आतील योजनांसाठी तातडीने किमान ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत, आणि आगामी ३ महिन्यांत केंद्र सरकारच्या अटींचे पालन करून नियोजन करण्याचे ठरवण्यात आले आहे.



0 Response to "राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article