-->

गाळ काढण्यासाठी आणि तो शेतात पसरवण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार

गाळ काढण्यासाठी आणि तो शेतात पसरवण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राज्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याने शेतकरी बांधवाना सर्वोपरी मदत देण्यासाठीचे महत्वपूर्ण पाऊल शासनाने उचलले आहेत. या अनुषंगाने महसूल मंत्री तथा राज्य मंत्रिमंडळ दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात उपसमितीच्या बैठकीत अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तलाव व धरणांतील गाळ काढण्यासाठी आणि तो शेतात पसरवण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे. गाळ उपशासाठी ३१ रुपये प्रति क्युबिक मीटर आणि शेतात वाहून नेण्यासाठी ३५ रुपये प्रति क्युबिक मीटर अनुदान दिले जाईल. तसेच रस्त्यांच्या कामांसाठी तलावांतील माती, मुरुम आणि गिट्टी वापरल्यास रॉयल्टी (स्वामित्वधन) पूर्णपणे माफ असेल.


#DroughtRelief #FarmersWelfare #WaterConservation #RevenueDepartment #MaharashtraGovernment #RoyaltyFree

0 Response to "गाळ काढण्यासाठी आणि तो शेतात पसरवण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article