-->

तलाव व धरणांतील गाळ काढण्यासाठी प्रति क्युबिक मीटर ३१ रुपये अनुदान

तलाव व धरणांतील गाळ काढण्यासाठी प्रति क्युबिक मीटर ३१ रुपये अनुदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

तलाव व धरणातील गाळ काढण्यासाठी आर्थिक मदत!


◾️तलाव व धरणांतील गाळ काढण्यासाठी प्रति क्युबिक मीटर ३१ रुपये अनुदान

◾️गाळ शेतात वाहून नेण्यासाठी प्रति क्युबिक मीटर ३५ रुपये अनुदान

◾️रस्त्यांच्या कामांसाठी तलावांतील माती, मुरुम व गिट्टी वापरल्यास रॉयल्टी पूर्णपणे माफ


#आपले_सरकार

0 Response to "तलाव व धरणांतील गाळ काढण्यासाठी प्रति क्युबिक मीटर ३१ रुपये अनुदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article