-->

पाणीटंचाईच्या संदर्भात वाकद येथे सहविचार सभा घेण्यात आली.

पाणीटंचाईच्या संदर्भात वाकद येथे सहविचार सभा घेण्यात आली.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मुख्य कार्यकारी अधिकारी 

 अर्पित चौहान यांच्या मार्गदर्शनानुसार पाणीटंचाईच्या संदर्भात वाकद येथे सहविचार सभा घेण्यात आली. सभेला गट विकास अधिकारी पल्लवी लांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता  राम चापे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी  विजय साबळे यांनीही यावेळी पाणी टंचाई व अतिक्रमण नियमाकूल करणेबाबत माहिती दिली. ग्राम पंचायतचे  प्रशासक  मुकुंदराव नायक व ग्राम पंचायत अधिकारी   सतिश वरघट यांनी ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते.


0 Response to "पाणीटंचाईच्या संदर्भात वाकद येथे सहविचार सभा घेण्यात आली."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article