गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
साप्ताहिक सागर आदित्य
गवताच्या प्रजातींचे जतन करूया,
पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया!
डोंगरी (Chrysopogon fulvus) ही चारा प्रजाती उथळ, मुरमाड आणि खडकाळ जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे गवत चवदार, पौष्टिक असून जमिनीची धूप रोखण्यास मदत करते आणि प्रति हेक्टर १६ ते २० टन उत्पादन देते.
#डोंगरीगवत #हिरवाचारा #पशुपालन #वनविभाग
0 Response to "गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया! "
Post a Comment