सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ 🌱
साप्ताहिक सागर आदित्य
🌱 सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ 🌱
🌳 सावळीच्या स्मशानभूमी परिसरात २०० वृक्षांची लागवड 🌳
वाशिम : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सावळी येथे स्मशानभूमी परिसरात २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देत स्मशानभूमी परिसरात हरित वातावरण निर्मितीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
🌿 २०० वृक्षांची लागवड…
स्वच्छ परिसरासाठी पुढाकार…
हरित भविष्यासाठी संकल्प! 🌿
#सेवासंकल्पअभियान #स्वच्छताहीसेवा #वृक्षलागवड #पर्यावरणसंवर्धन #सावळी #मानोरा #Washim
0 Response to "सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ 🌱"
Post a Comment