बोराळा जहांगीर येथील शालेय शिक्षण समिती ही बिनविरोध निवड
साप्ताहिक सागर आदित्य
जि. प. प्राथमिक शाळा बोराळा जहांगीर ता. मालेगाव जि. वाशीम येथे शालेय शिक्षण समिती बिनविरोध निवड.
बोराळा जहांगीर येथील शालेय शिक्षण समिती ही बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी , गणेश रामदास जटाळे, तर उपाध्यक्ष पदी सौ. वैशाली विजय इंगोले यांची निवड कारण्यात आली आहे आणि सदस्य पदी सौ.ज्योती गोपाल घायाळ, श्री. गोपाल केशव जटाळे, पांडुरंग महादा जटाळे, .शंकर सुधाकर जटाळे, तुकाराम ज्ञानबा अवताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर शाळेचे मुख्याध्यापक कैलास बोडखे सर आणि बद्रीनाथ बोबडे सर व सौ.बोडखे मॅडम यांनी सर्व समिती चे स्वागत केले आणि गावाकऱ्यांनी सुद्धा समिती चे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Response to "बोराळा जहांगीर येथील शालेय शिक्षण समिती ही बिनविरोध निवड "
Post a Comment