वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे मुलींना आरोग्या विषयी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले असता अध्यक्ष स्थानी शाळेच्या माजी शिक्षिका सरोज देशमुख
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे मुलींना आरोग्या विषयी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले असता अध्यक्ष स्थानी शाळेच्या माजी शिक्षिका सरोज देशमुख
तर मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ सुमैया खान यांनी स्रि शिक्षणाचे जनक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या वेळी डॉ खान यांनी मुलींना आरोग्य सांभाळने गरजेचे आहे कारण किशोर वयीन मुलींच्या शरीरामध्ये शारीरिक बदल घडत असताना नेहमी स्वच्छ शरीर, निरोगी शरीर ,म्हणुन मुलींनी न लाजता, न शरमता,आपलया,शारीरिक बदल नैसर्गिक बदलला सामोरे जाऊन योग्य वेळी योग्य ती उपाय केले गेले पाहिजे अशी भरपूर महत्वाची माहिती देताना मुलींसोबत हितगूज केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरोज देशमुख यांनी सुद्धा यथोचित माहिती दिली कार्यक्रमाला शाळेचया शिक्षिका वैशाली चातुरकर, सविता भालेराव, ज्योती इंगोले, विजयश्री सरनाईक, तेजस्विनी इंगळे ह्या उपस्थित होत्या सूत्रसंचालन ज्योती इंगोले यांनी तर आभार विजयश्री सरनाईक यांनी केले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे मुलींना आरोग्या विषयी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले असता अध्यक्ष स्थानी शाळेच्या माजी शिक्षिका सरोज देशमुख"
Post a Comment