चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन
वाशिम, दि. ६ : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन १५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत बालकांचा आनंद व्दिगुणित करण्याकरीता आणि बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरीता पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गजानन पडघान यांनी कळविले आहे.
0 Response to "चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन"
Post a Comment