आरोग्य आणि पोषणाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
साप्ताहिक सागर आदित्य
आरोग्य आणि पोषणाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स एंड किड्स अंडर ५ प्रकल्प , ICDS विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह कार्यक्रमाद्वारे पोषण आणि आरोग्य विषयावर माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी सत्र आयोजित केले. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ICDS) संजय गनवीर आणि CDPO मदन नायक ( मालेगाव ब्लॉक, वाशीम - महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले असून समुदायाला मार्गदर्शन केले.ही योजना 'सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर 5' प्रकल्पाचा एक भाग असून, रेकिटच्या पाठबळाने आणि प्लॅन इंडिया संस्थे मार्फत महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आरोग्य विभागाच्या सहकार्याने मातांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी उपक्रम राबवणे आणि जागतिक शाश्वत विकास ध्येयं (SDGs) साध्य करण्यासाठी योगदान देणे आहे #sahiposhandeshroshan #poshanmaah2024
@who_india @planindia @thisisreckitt @ministrywcd @mohfwindia @dettol.india @banegaswasthindia @bhatnagar304
@mohfwindia @mahadgipr @mahahealthiec
0 Response to "आरोग्य आणि पोषणाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल "
Post a Comment