
राजपूत करणी सेना नांदेड यांच्या वतिने रक्तदान शीबीर
साप्ताहिक सागर आदित्य
विर शीरोमणी श्री महाराणा प्रतापसिंहजी ४८४ वे जयंती निमित्त राजपूत करणी सेना नांदेड यांच्या वतिने रक्तदान शीबीर आयोजन केले या साठी वाशिम येथिल श्री गजानन ब्लड बैंक व नांदेड ब्लड बैंक यांना अमत्रित केले होते. या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला या शिबिरा साठी राजपुत करनी सेना चे राष्ट्रीयअधक्ष श्यामसिंह ठाकुर यांनी पुढाकार घेतला. याशिबिरा चे नियोजन ओमसिंह ठाकुर यांनी केल. शिबिरामधे रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन व स्वागत करायला करनीसेने चे प्रदेश उपअध्यक्ष काशीसिंहठाकुर उपस्थित होते. सर्व रक्तदात्याचे श्री गजानन ब्लड बैंक व नांदेड ब्लड बैंक कडून आभार व्यक्त केले.
0 Response to "राजपूत करणी सेना नांदेड यांच्या वतिने रक्तदान शीबीर "
Post a Comment