वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे मुलींना सायकल वाटप।
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे मुलींना सायकल वाटप। स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे ईयता आठवी ते दहावी पर्यंत च्या मुलींना शाळेत ये जा करण्या साठी व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात आले आहे या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांच्या हस्ते मुलींना सायकल च्या चाबी प्रदान करण्यात आले या वेळी कार्यक्रमाला शाळेचे कर्मचारी सरोज सोळंके, वैशाली चातुरकर ,चंद्रशेखर वानखडे, सुरेश पारधी, गौतम भगत, इत्यादी कर्मचारी व शिक्षक आणि विद्यार्थी विदयारथीनी उपस्थित होते सुत्र संचलन व आभार शिक्षिका वैशाली चातुकर यांनी केले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे मुलींना सायकल वाटप। "
Post a Comment