-->

गिताज्ञान विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे वार्षिक  स्नेहसंमेलन

गिताज्ञान विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

गिताज्ञान विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे वार्षिक  स्नेहसंमेलन 

   स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉक्टर विवेक  माने  ( माजी सरपंच मालेगाव कार्यकारी सदस्य महाराष्ट्र भाजपा ) हे होते.

 तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक  राहुल गंधे पीएसआय हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून  सतीश  मानधने( संचालक मानधने स्टील )  गिरीश कुमार अग्रवाल ( श्याम ऑटोमोबाईल्स मालेगाव )  प्रवीण काबरा( हरिनारायण मांगीलाल  कापड दुकान मालेगाव ) प्रकाश पाटील लहाने ( उपाध्यक्ष गीताज्ञान विद्यामंदिर इंग्लिश स्कूल व संपादक साप्ताहिक सागर आदित्य ) भारत पाटील जोगदंड माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव ) नारायण पाटील मुठाळ (माजी सरपंच खडकी ) आत्माराम नवघरे (जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना वाशिम ) सुमित्राबाई घोडे माजी उपसभापती पंचायत समिती मालेगाव ) प्रमोद  नवघरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव ) तुकाराम  नवघरे तंटामुक्ती अध्यक्ष ) सुधाकर नवघरे (सरपंच पांगरी नवघरे ) नंदकिशोर नवघरे माजी सरपंच पांगरी न. ) दत्तात्रय शिंदे (पत्रकार ) सुरेखा सुरेश खिलारी (समई  हायस्कूल मालेगाव मुख्याध्यापिका ) सुरेश खिल्लारी (पंचायत समिती शिक्षण विभाग मालेगाव ) राहुल बोरकर (संचालक विराज मेडिकल पांगरी नवघरे ) व तसेच संस्थेचे अध्यक्ष  पंडित ज्ञानबा नवघरे हे होते संस्थेच्या सचिव सौ मोनालिसा पंडित नवघरे त्यांचे चिरंजीव आदित्य पंडित नवघरे एमबीबीएस हे होते व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य पंडित नवघरे एमबीबीएस यांनी मांडले.  विवेक माने यांनी अध्यक्षीय भाषण केले. राहुल गंधे  यांनी व .पंडित ज्ञानबा नवघरे यांनी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गितावर नुत्य  सादर केल्या. शिक्षणा बरोबर मुलाच्या कलागुणांना वाव मिळावा व व्यक्तिमत्त्व विकास व्हावा याकरीता शाळेत नियमितपणे विविध उपक्रम तथा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येतात... यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक


आणि ग्रामस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्यांना शाळेची आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळावा यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असते असे मत

कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती ,हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गजानन विश्वनाथ नवघरे, गोपाल विश्वनाथ नवघरे,नंदकिशोर नवघरे, संतोष निवृत्ती नवघरे, संतोष एकनाथ नवघरे, गणेश भानुदास नवघरे,शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली बोरकर मॅडम,शाळेच्या शिक्षका सौ कविता मैंदकर मॅडम ,पायल सरकटेमॅडम,  राजामती नवघरे, भाऊराव नवघरे  या सर्वांनी परिश्रम घेतले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वसंतराव नवघरे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोनाली बोरकर मॅडम यांनी केले.

0 Response to "गिताज्ञान विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article