-->

संदिपभाऊ बोडखे यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष पदी

संदिपभाऊ बोडखे यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष पदी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

संदिपभाऊ बोडखे यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष पदी निवड,:माझी पक्षाने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष पदी निवड केली व माझ्यावर जो विश्वास व जबाबदारी टाकली ती चांगल्या पद्धतीने पार पाडील व पक्षांचे काम एक निष्ठ करीन व जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ बढे अमोलभाऊ भुतेकर नकुलदादा देशमुख राजू पाटिल राजे विजयराव जाधव कैलाश पाटिल लहाने यांचे विशेष सहकार्य आहे व तिवळी गावामधुन आनंदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

Related Posts

0 Response to "संदिपभाऊ बोडखे यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष पदी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article