
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (#मनरेगा) सिंचन विहिरींचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित
#विधानसभाप्रश्नोत्तरे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (#मनरेगा) सिंचन विहिरींचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार
यांनी सांगितले.
#विधानसभाप्रश्नोत्तरे
देशात खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
#विधानसभाप्रश्नोत्तरे
#लम्पी आजाराने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरु असून ज्या शेतकरी, पशुपालकांना ही मदत मिळाली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
0 Response to "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (#मनरेगा) सिंचन विहिरींचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित "
Post a Comment