
मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी. पाऊस
साप्ताहिक सागर आदित्य
मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी. पाऊस
वाशिम जिल्ह्यात 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 3.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2023 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 420.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
आज 27 जुलै रोजी सकाळी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2023 पासूनची आहे.वाशिम तालुका - 3 मिमी,( 345.7 ),रिसोड तालुका - 0.2 मिमी (358.6), मालेगाव तालुका - 1.6 मिमी (456.9), मंगरूळपीर तालुका - 5.5 मिमी (503.6), मानोरा तालुका -7 मिमी (409.3) आणि कारंजा तालुका - 4.7 (468) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.मागील वर्षी 27 जुलैपर्यंत जिल्ह्यात 483.8 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.
0 Response to "मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी. पाऊस"
Post a Comment