मध्यम प्रकल्पातील 19 जुलै 2023 सकाळी 6 वाजता प्राप्त माहितीनुसार रोजीची जलाशय पातळी, जलसाठा आणि टक्केवारी
मध्यम प्रकल्पातील 19 जुलै 2023 सकाळी 6 वाजता प्राप्त माहितीनुसार रोजीची जलाशय पातळी, जलसाठा आणि टक्केवारी
सोनल प्रकल्प - 448.50 मीटर
एकबुर्जी प्रकल्प - 146.05 मीटर
अडाण प्रकल्प - 379.95 मीटर
जलसाठा द.ल.घ.मी.मध्ये
सोनल प्रकल्प - 6.15 (36.14 %)
एकबुर्जी प्रकल्प - 2.86 (23.89%)
अडाण प्रकल्प - 43.12 (64.12%)
( अडाण विसर्ग :सांडवा गेट 5 गेट 10 सेमी / 50.08 घ.से.मी)
0 Response to "मध्यम प्रकल्पातील 19 जुलै 2023 सकाळी 6 वाजता प्राप्त माहितीनुसार रोजीची जलाशय पातळी, जलसाठा आणि टक्केवारी"
Post a Comment