
भारत राष्ट्र समिती बी आर एस पार्टीचे अमरावती विभागाचे अध्यक्ष निखिल भाऊ देशमुख वाशिम जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ लहाने
साप्ताहिक सागर आदित्य
मालेगाव येथे विश्रामगृह येथे भारत राष्ट्र समिती बी आर एस पार्टीचे अमरावती विभागाचे अध्यक्ष निखिल भाऊ देशमुख वाशिम जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ लहाने रिसोड वाशिम विधानसभा अध्यक्ष रितेश देशमुख यांच्या नेतृत्वात मालेगाव येथील ज्येष्ठ युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे त्यामध्ये नागेश पाटील कृष्णा भाऊ गायकवाड अक्रम सर डॉक्टर सुरसे डॉक्टर मुंडे सोपान द धब्दगाव नारायण धबडगाव संदीप धबडगाव संजय दगडगाव आकाश धबडगाव कृष्णा धबडगाव गजानन धबडगाव दीपक धबडगाव विश्वास धबडगाव रामभाऊ धबडगाव प्रहार चे तालुका अध्यक्ष रवी भाऊ घुगे वसुदेव घुगे शेख आर्यन रामभाऊ शुभम कमल सिंग राठोड सुंदर विजय बांगरे संतोष गायकवाड सतीश राठोड स्वप्निल लहाने संतोष राठोड राजकुमार लहाने कैलास खाडे संतोष लहाने मेडशी येथील ज्येष्ठ नेते दत्तराव घुगे यांनी बी आर एस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री तेलंगणा यांच्या कामावर विश्वास ठेवून आपकी बार किसान सरकार हा नारा लावून मालेगाव येथे विश्राम भवन पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे वाशिम येथे सदस्य नोंदणी अभियान जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ लहाने यांच्या नेतृत्वात चालू आहे तिन्ही मतदारसंघांमध्ये आतापर्यंत दहा हजारापर्यंत सदस्य नोंदणी झालेली आहे येणाऱ्या दिवसात गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ते बी आर एस पार्टीचे चे तयार करणार आहे
0 Response to "भारत राष्ट्र समिती बी आर एस पार्टीचे अमरावती विभागाचे अध्यक्ष निखिल भाऊ देशमुख वाशिम जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ लहाने"
Post a Comment