
निवडणूक विषयक प्रकरणी त्रुटी पुर्तता शिबिर संपन्न
निवडणूक विषयक प्रकरणी त्रुटी पुर्तता शिबिर संपन्न
वाशिम, : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने आज २४ एप्रिल रोजी निवडणूक विषयक प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी त्रुटी पुर्तता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात निवडणूक संबंधित अर्जदार,नागरिक उपस्थित होते.
0 Response to "निवडणूक विषयक प्रकरणी त्रुटी पुर्तता शिबिर संपन्न "
Post a Comment