
२५ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा
साप्ताहिक सागर आदित्य
२५ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा
वाशिम, सामाजिक न्याय पर्वानिमीत्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे २५ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरीकांना सामाजिक सुरक्षितता उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेला जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त,मारोती वाठ यांनी केले आहे.
0 Response to "२५ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा"
Post a Comment