छत्रपती शिवाजी महाराज शिव भोजन केंद्र पाटणी चौक बाकलीवाल विद्यालय रोड वाशिम येथे संपन्न झाला
साप्ताहिक सागर आदित्य
छत्रपती शिवाजी महाराज शिव भोजन केंद्र पाटणी चौक बाकलीवाल विद्यालय रोड वाशिम येथे संपन्न झाला
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगष्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना व महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देशानुसार राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वाशिम शहरातील सर्व नागरीकांना ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘राष्ट्रध्वज’ सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम वाशिम शहरात यशस्वी करा असे आवाहन केले. भारतीय ध्वजसंहितेचे पालन होईल तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये याची दक्षता घेण्याबाबत आपण सर्वांनी काळजी घ्यावी व नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी ध्वज उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरीकांनी या ठिकाणी ध्वज खरेदी करावे शिव भोजन केंद्र पाटणी चौक बाकलीवाल विद्यालय रोड वाशिम येथे संपन्न झाला कार्यक्रमास उपस्थित निरीक्षण अधिकारी वाशिम निलेश राठोड पुरवठा विभागातील लिपिक समाधान शेरे व नारीशक्ती जिल्हाध्यक्षा सौ उषाताई वानखेडे.संजिवनी भिमराव पडघान ज्योती वंजारी आशाताई कांबळे कुशी सखी माया सरकटे
0 Response to "छत्रपती शिवाजी महाराज शिव भोजन केंद्र पाटणी चौक बाकलीवाल विद्यालय रोड वाशिम येथे संपन्न झाला "
Post a Comment