उषाताई वानखेडे यांच्या कडून ग्राम अडोळी येथे हर घर तिरंगा मोहीम
साप्ताहिक सागर आदित्य
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “ घरोघरी तिरंगा ” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरीकांना घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी ध्वज उपलब्ध व्हावे यासाठी
नारीशक्ती जिल्हाध्यक्षा सौ उषाताई वानखेडे यांच्या कडून ग्राम अडोळी येथे हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत झेंडे वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित नारीशक्ती उषाताई वानखेडे, राजकुमार पडघान व बचत गटातील असंख्य महिला उपस्थित होत्या
0 Response to "उषाताई वानखेडे यांच्या कडून ग्राम अडोळी येथे हर घर तिरंगा मोहीम "
Post a Comment