
मालेगाव येथील शिक्षक कॉलनी मध्ये माकडाचे लहान पिल्लू नेट (जाळी) मध्ये अडकले होते.
साप्ताहिक सागर आदित्य
मालेगाव येथील शिक्षक कॉलनी मध्ये माकडाचे लहान पिल्लू नेट (जाळी) मध्ये अडकले होते. तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्ना नंतर मालेगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास बी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व वनकर्मचारी जी. ए. झुंजारे वनरक्षक, के.व्ही. देवकर वनरक्षक ,आर. आर. राठोड वनरक्षक, एस.एल.शिंदे वनरक्षक, एस.टी.कुटे वनरक्षक, व्हि.डी. नागरे तसेच कॉलनीतील अजय घुगे व इतर नागरिक यांच्या सहकार्याने माकडाचे पिल्लू जाळीतून काढून सुखरूपरीत्या त्याच्या आईच्या स्वाधीन केले. तसेच सर्व सहकाऱ्यांचे व नागरिकांचे वनरक्षक जी. ए. झुंजारे यांनी आभार मानले.
0 Response to "मालेगाव येथील शिक्षक कॉलनी मध्ये माकडाचे लहान पिल्लू नेट (जाळी) मध्ये अडकले होते. "
Post a Comment