जनसहभागातून जंगलात नैसर्गिक पाणवठा तयार
उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे, वनप्राणी याना पाणी जंगलात मिळत नसल्यामुळे त्याची धाव गाव व शहरी भागाकडे होते.. अश्यातच वनप्राणी यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनरक्षक सम्राट तपासे काळकामठा-2 बिट, मालेगाव वनपरिक्षेत्र यांनी गावकरच्या मदतीने जनसहभागातून नैसर्गिक पाणवठा तयार केला आहे. सदर पाणवठा जंगलात असल्यामुळे वनप्राणी याना पाणी उपलब्ध झाले आहे,. सदर काम हे उपवनसंरक्षक विपुल राठोड वाशीम प्रादेशिक वनविभाग , सुहास मोरे वन परिक्षेत्र अधिकरि मालेगाव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.
0 Response to "जनसहभागातून जंगलात नैसर्गिक पाणवठा तयार"
Post a Comment