
सवड येथील मुलांच्या निवासी शाळा प्रवेशासाठी 1 जूनपर्यंत अर्ज मागविले
साप्ताहिक सागर आदित्य/
सवड येथील मुलांच्या निवासी शाळा प्रवेशासाठी 1 जूनपर्यंत अर्ज मागविले
वाशिम : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांची शासकीय निवासी शाळा सवड येथील शैक्षणिक सत्र २०२२-२३ या सत्रातील प्रवेशाकरीता सेमी इंग्रजी माध्यमासाठी इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध आहेत. निवासी शाळेत मोफत निवास व ग्रंथालयीन सुविधा आणि सुसज्ज संगणक कक्ष व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.
0 Response to "सवड येथील मुलांच्या निवासी शाळा प्रवेशासाठी 1 जूनपर्यंत अर्ज मागविले"
Post a Comment