
वाघोली खुर्द येथे यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला
साप्ताहिक सागर आदित्य/
वाघोली खुर्द येथे यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला
वाघोली खुर्द - येथील विद्यार्थी गौरव नीलकंठ वाकुडकर याचं MBBS ला नंबर लगल्याबद्दल सत्कार समारंभ करण्यात आला गौरव हा शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आहे त्याने कोणते ही क्लास न लावता.त्याने खूप मेहनत आणि जिद्दीनं अभ्यास करून त्याचं जे स्वप्न होते ते पूर्ण केलं.या कार्यक्रमास उपस्थित गावचे सरपंच चंद्रकांत वाकुडकर व माजी सरपंच नामदेव वाकुडकर, मनोहर वाकुडकर ,अशोक वाकुडकर,भास्कर वाकुडकर.यांच्या हस्ते स्वागत समारंभ पार पडला व समस्थ गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शशिकांत भास्करराव वाकुडकर यांनी केलं होते.
0 Response to "वाघोली खुर्द येथे यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला"
Post a Comment