-->

सुखी जीवनाचे गमक:  योग्य क्रम

सुखी जीवनाचे गमक: योग्य क्रम


साप्ताहिक सागर आदित्य/

सुखी जीवनाचे गमक:  योग्य क्रम

         कोणत्याही संस्थानाचा संस्थानाच्या विकासाचे गमक हे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. तेथील कर्मक कर्मच्याऱ्याने आपल्या कामाप्रती पुर्ण निष्ठा  श्रद्धा व समर्पण भाव ठेवून कर्म केल्यास संस्थानाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मात्र त्यासोबतच तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्यामध्ये मुल्यांची जागृती व विचार व्यवस्थापन योग्यरीत्या केल्यास त्यांना त्यांच्या व्यवहारात सोबतच घरातील कौटुंबिक वातावरण सुध्दा उल्हासित ठेवता येऊ शकते. आपण जर बघितले तर कोणताही कर्मचारी हा कामावर गेल्यानंतर कर्तव्यबुद्धीने

कार्य करीत असतो. बऱ्याच वेळेस कर्म करतांना त्याला याप्रकारची भावना ठेवूनच काम करण्याची आदेश दिले जातात. कोणतेही काम तो त्यांच्या वेळत  पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे ते काम तो मशीन प्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे मशीनला भावना नसतात, दिलेले काम पूर्ण  करण्याचा तो प्रयत्न करतो. तसेच काहीसे कर्मचारी आपल्या मनाला प्रोग्रामिंग देत, त्यामुळे एखाद्या कामात भाव भावनांचा विषय आल्यास तो त्यापासून परावृत्त झालेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ एखाद्या बॅंकेत एखाद्या वृध्द महिलेला  व्यवस्थीत फार्म भरतांना आल्यास तो कर्मचारी तो फार्म रिझेट करुन त्या महिलेवर तो ओरडतो व चांगला फार्म भरुन आणण्यास  सांगतो. यात महिलेची चुकी नाही कारण ती अशिक्षीत आहे मात्र बॅंक कर्मचाऱ्यांची सुध्दा चुक नाही कारण त्याला व्यवस्थीत फार्म भरुन घेण्याची आॅर्डर आहे. मात्र यात जर त्या कर्मचाऱ्याने भावनिक विचार करून त्या समोरच्या वृध्द व्यक्तीला समजावुन सांगितले की कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने काय करायचे आहे तर ती व्यक्ती अधिक आनंदी

0 Response to "सुखी जीवनाचे गमक: योग्य क्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article