शहरात अवैध धंद्यांना अभय शिव संग्राम च्या वतीने अखेर दिले ठाणेदाराला निवेदन
साप्ताहिक सागर आदित्य :
मालेगाव : शहरात अवैध धंद्यांना अभय शिव संग्राम च्या वतीने अखेर दिले ठाणेदार मालेगाव याना नीवेदन मालेगाव शहरात अवैध धंद्याला ऊत्त आल्या मुळे जन सामान्य नागरीक ञस्त पण या सर्व बाबीला आळा बसणार कधी सामान्य नागरीकाचे म्हणने ऐकायला कोण पुढाकार घेणार अशा परिस्थिती त अखेर शिव संग्राम ने घेतली बाजू वाढत्या गुणेगारीवर त्वरीत आळा बसणार का ? पोलीस प्रशासन काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, हे चीञ मालेगाव शहरात दिसत आहे. या सर्व बाबींचा विचार करण्यात यावा अन्यथा शिव संग्राम कठोर भुमिका घेणार असे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा संघटक यानी निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना सर्व पदाधीकारी उपस्थितीत होते.
दिवाळी बंपर ऑफर...
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल
Exchange Offer Available...
0 Response to "शहरात अवैध धंद्यांना अभय शिव संग्राम च्या वतीने अखेर दिले ठाणेदाराला निवेदन"
Post a Comment