Subscribe to:
Post Comments (Atom)
रिसोड - तालुक्यातील नंधाना येथे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट आले जमा केलेली सोयाबीन सुडी पाण्यात भिजली शेतीत खर्च करून वाया गेला महागाई च्या काळात एवढा खर्च करून तोंडी आलेला घास अचानक आलेल्या पावसाने हिरावून घेतला.
0 Response to "अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन सुडी पाण्यात "
Post a Comment