-->

औद्योगिक विकास संघटने च्या अध्यक्ष पदी डॉ. अंगद राऊत तर सचिव पदी कृष्णा चौधरी यांची नियुक्ती

औद्योगिक विकास संघटने च्या अध्यक्ष पदी डॉ. अंगद राऊत तर सचिव पदी कृष्णा चौधरी यांची नियुक्ती


साप्ताहिक सागर आदित्य :

वाशिम : स्थानिक MIDC वाशिम या ठिकाणी औद्योगिक विकास संघटना वाशिम ची बौठक सपन्न झाली त्या मध्ये नवीन कार्यकर्णी निवड व विकास कामाबद्दल  सविस्तर चर्चा झाली आसता सर्वानुमते डॉ. अंगद मोतीराम राऊत यांची औद्योगिक विकास संघटना अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष पदी संदिप धोटे/ रणजित महल्ले, सचिव पदी कृष्णा ज्ञानबा चौधरी,कोषाध्यक्ष पदी नीलेश बियाणी,सहसचिव पवन मालपाणी,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये अतुल भूतकर, उमेश राठोड, आसिफाखान पठाण,शिवाजी चव्हाण, मधुर आगरवाल,अनुरुप इंनानी, मयूर चुंबळकर ,लक्की अग्रवाल,डॉ. राजू अग्रवाल, आनंद गाडेकर, निखिल वर्मा,भानुदास इंगोले,नारायण महल्ले, राजाभाऊ इंगळे, सुनील खटके,मनीष उमाळे, आदर्श पंचभाई,तुषार घुगे,मुस्थफा सातारवाला,पदमा सोनोने, मुकेश बोबडे,व इतर उद्योजक उपस्थित होते,

            नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अंगद राऊत यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या अडी आडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असल्याचे सांगितले या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा चौधरी व आभार प्रदर्शन दीलिपभाऊ मालपाणी यांनी केले.






दिवाळी बंपर ऑफर... 
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल 
Exchange Offer Available...






0 Response to "औद्योगिक विकास संघटने च्या अध्यक्ष पदी डॉ. अंगद राऊत तर सचिव पदी कृष्णा चौधरी यांची नियुक्ती"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article