वाशिम जिल्ह्यातील तब्बल १० लाख २० हजार २०८ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.
साप्ताहिक सागर आदित्य 🗳️ मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल! 📢 मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्ष...