-->

गणना प्रपत्र भरुन देण्याची मुदत दि. 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गणना प्रपत्र भरुन देण्याची मुदत दि. 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

साप्ताहिक सागर आदित्य 

मतदाराना आवाहन

गणना प्रपत्र भरुन देण्याची मुदत दि. 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

वरील मुदतीत आपल्या घरी भेट देणा-या बिएलओना  आपले व आपल्या कुटुंबातील अन्य मतदारांचे गणना अर्ज भरुन द्या

गणना अर्जातील दुस-या भागात आपली किंवा आपल्या नातेवाईकांची मागील एसआयआर मधील माहिती स्वत: किंवा  बिएलओच्या मदतीने भरा.

मागील एसआयआर ची माहिती उपलब्ध होत नसल्यास, गणना अर्जातील केवळ  तिसरा भाग (कौटुंबिक माहिती) माहिती भरुन व स्वाक्षरी करुन अर्ज बिएलओला द्या.  

भारत निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क आकारण्यात येत नाही. या बाबतच्या कोणत्याही चुकीच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नका.

0 Response to "गणना प्रपत्र भरुन देण्याची मुदत दि. 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article