-->

जागतिक योग दिन साजरा

जागतिक योग दिन साजरा

 


  साप्ताहिक सागर आदित्य 

जागतिक योग दिन साजरा 


सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आज दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत पंचायत समिती कॉलनी, अंबिका नगर येथील सत्संग भवनाच्या पाठीमागे, अंबिका मंदिर परिसरात जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात

मान्यवरांच्या हस्ते महर्षी पतंजलींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून योगवर्गास प्रारंभ झाला.


प्रमुख उपस्थिती 

मार्गदर्शक  दिलीप जोशी , जाधव ,लोखंडे साहेब,  भगवानराव गोटे 

, श्रीमती पुष्पलताताई अफूणे, सोळंके मामा,बांडे सर, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सल्लागार समितीचे सदस्य राजेश पाटील शिरसाट,राज्य उपाध्यक्ष   गजाननराव वाझूळकर सर, 

जिल्हाध्यक्ष साईराम ईराम गोरे  जिल्हा सचिव  जवादे सर जिल्हा कोषाध्यक्ष  विणकर  जिल्हा संघटन सचिव  लक्ष्मणराव भोयर 

 सोशल मीडिया प्रभारी  प्रल्हादराव पौळकर  तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, योगशिक्षक, योगसाधक, योगसाधिका आणि पंचायत समिती कॉलनी, अंबिका नगर मधील सर्व योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


योग मार्गदर्शन

प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगशिक्षिका  सौ. अर्चना मेहकरकर, 

 कु. तेजस्विनी माणिकराव आणि सन्मा. श्री. कैलास बनसोड, मुंबई यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.


विशेष उल्लेख 

हा योगवर्ग AIOCD व MSCDA चे अध्यक्ष   जगन्नाथ शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झाला असून, गेली 15 वर्षे केमिस्ट भवन,वाशिम येथे निःशुल्क व अविरत सुरू आहे.


 सूत्रसंचालन जवादे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन  राजेश पाटील यांनी केले


या यशस्वी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे महाराष्ट्र योग शिक्षक संघ, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन  वाशिम जिल्ह्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. 


*विनीत* 

महाराष्ट्र योग शिक्षक संघ, 

वाशिम जिल्हा व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन 


_"करो योग, रहो निरोग"_ 🌿

0 Response to "जागतिक योग दिन साजरा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article